मुलगी स्वभावाने चांगली असावी,शिक्षण करायचे असेल किव्हा जॉब करायचा असेल तरी चालेल
मनाने समजून घेणारी,आई वडिलांना सांभाळ करणारी,जीव लावणारी मुलगी असावी
मुलगी सुंदर असावे असे ही काही नाही
मनाने सुंदर हवी आहे
Send Personal Message