कोरोना मुळे आमचे कुटूंब मुळगावी शेती आणि घर असल्याने आलो आहोत.त्यामुळे मुलगा सध्या तात्पुरती नोकरी Advocate Office मध्ये करीत आहे. या आधी नवी मुंबई येथील महाविद्यालयात लिपिकाचे काम करत होता. मला हा एकच मुलगा आहे. आणि एक मुलगी आहे ती ग्रेजुएट आहे.
Send Personal Message