मी कराड govt college ला engg केल आहे......काही काळ diploma वर lectureship केली...काही काळ mpsc class वर lecture घेतली..खूप mpsc च्या राज्यसेवा मेन्स दिल्या...22 ची 9 ने..23 ची 14 ने गेली....22 ची industry inspector पोस्ट 1.5 मार्क्स ने गेली...यावेळी राज्यसेवा pre fail झालोय...पण group b मेन्स आहे जुन मध्ये....होईलच पण नाही झाल तर...आमची 10.5 एकर जमीन आहे..वडिलांना 2 भाऊ त्यामुळं मला 3.5 एकर येते..3 विहिरी आहेत...मुंढ्यात जमीन आहे...NA type. ....मी मग पोस्ट नाही मिळाली तर शेती आणी व्यवसाय करणार आहे..सर्व जन seperate आहेत ...तिघांचे तीन seperateग घरे ( बंगले ) आहेत.....