नमस्कार, मी शिरीष सूर्यकांत मुळ्ये. मी BFA केलं आहे पुणे युनिव्हर्सिटी मधून. रहायला मुंबई दादर येथे आहे. मुलीची इंग्रजी बरी असली तरी चालेल पण मराठी बद्दल आदर नितांत असावा. प्लिज जेवण चांगलं करता यावं. (खास अपेक्षा). Non veg येत असेल तर उत्तमच.
Send Personal Message