मी स्वतः लेख लिहितो.समाजकारण आवड.प्रवास करायला आवडते.वाचायला आवडते.मुलगी समजूतदार आणि मनमिळावू पाहिजे.मला आणि माझ्या परिवाराला विशेषत: माझ्या आई-वडीलांना सांभाळणारी पाहिजे.मनाने धीट पाहिजे.माझ्या संकटात माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली पाहिजे तसंच मी सुद्धा तिच्या संकटात तिच्या पाठीशी उभा असेल.मला पत्नीच्या रुपात एक मैत्रीण पाहिजे.