मुलगी चांगली सुशिक्षित असली पाहिजे घर सांभाळणारी असते पाहिजे कामावर जाण्याची काही गरज नाही जरी जायचं असल्यास तरी जाऊ शकते तिची इच्छा. घरी लहान भाऊ आणि वडील आहेत त्यांना सामावून घेतलं पाहिजे घरात आईच मृत्यू झाल्यामुळे घरात कोणीच नाही आहे.
Send Personal Message