मी गणेश रावसाहेब मोरे .मी माझ्या एक सुंदर आणि प्रेमळ बायको शोधत आहे. माझ्या विषय बोलायचे झाले तर मी वेल एज्युकेट आहे. आणि कोणत्याही प्रकारचे वेशन नाही .माझे आई वडील खूप प्रेमळ आहेत. मला अशी बायको हवी आहे .जी माझ्या आई आणि वडील व माझ्या बहिणी सुखात ठेवेन .मला कोणत्याही प्रकरचा हुन्नडा नको आहे.